Headlines

admin

Optical Illusion Puzzle Find 3 Changes Before Time Runs Out | कपकेकच्या चित्रांमधील ३ फरक शोधून दाखवा, फक्त हुशार निरीक्षकच सोडवू शकतात हे कोडं

Picture Puzzle: तुमच्यासमोर दोन चित्र आहेत. दोन्ही चित्र साखीच दिसत आहेत. या चित्रांमधील फरक शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – Captain Brain/YouTube) तुमच्यासमोर एकसारखी दिसणारी दोन चित्रं आहेत. या चित्रांमध्ये एका प्लेटमध्ये ठेवलेले तीन कपकेक दिसत आहेत. प्लेट, कपकेक, शेजारी ठेवलेला चहा किंवा कॉफीचा कप, किंबहुना चित्राचा रंगदेखील अगदी सारखाच दिसत आहे. पण प्रत्यक्षात या दोन…

Read More

गुरुपौर्णिमेला पद्मश्री कर्णिकांचे साहित्यप्रेमींना मार्गदर्शन

सावंतवाडी | प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग मंडळ साहित्य क्षेत्रात उत्तम कार्य करत असून, साहित्य चळवळ अधिक प्रभावीपणे राबवा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छा म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांनी दिलेली भेट आहे, अशा शब्दांत कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या….

Read More

Kishori Pednekar: जेन झींना गटार म्हणणारी कंगना नालायक, नेत्यांनी तिला आवरायला हवं; भाजप खासदारावर भडकल्या किशोरी पेडणेकर

मुंबई: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिच्या सोशल मीडिया टिप्पण्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘जेन झी’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांवर टीका करताना कंगनाने जंतरमंतरवरील आंदोलनाचे व्हिडिओ शेअर केले आणि आंदोलकांना ‘घाण’ तसेच ‘गटार जनरेशन’ असं संबोधलं. या वक्तव्यावरून कंगना रणौत ही वादात सापडली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

आर्मी ऑफिसर भारत सरकार यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाची भरती प्रक्रिया पूर्ण

मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नवीन कॅडेट भरती प्रक्रिया मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या भरती प्रक्रियेसाठी 58 महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग येथील भारतीय सैन्याचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुबेदार प्रदीप पाटील (महाराष्ट्र) तसेच सुबेदार महेंद्रसिंग (उत्तराखंड)…

Read More

Donald Trump Invites Teen Lifeguard to White House After Heroic Ocean Rescue | १० वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचवले, सांताक्रूझ बीचवरील १६ वर्षांच्या मुलाचं शौर्य जगभर चर्चेत, डोनाल्ड ट्रम्प देणार शौर्य पुरस्कार

Viral Rescue Video: एका १६ वर्षांच्या मुलाने समुद्रात बुडणाऱ्या १० वर्षांच्या मुलाचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्या मुलाचं कौतुक केलं असून, त्याला शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. (फोटो सौजन्य – @EricTrump/x.com) समुद्राचं पाणी कधीही वाढू शकतं, त्यामुळे पोहताना सावध राहा, असा सल्ला वारंवार दिला…

Read More

Pune Mulshi Siya Dupes Mulshi Police Patil of 56 Lakh in Fake Share Trading Scam through Social Media Investment Trap; आणखी एक सिया अन् नवा स्कॅम, पुण्याच्या मुळशीतील पोलीस पाटलांची फसवणूक; 10 कोटींचं आमिष देऊन…

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील एका पोलीस पाटलाला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून ‘सिया’ नावाच्या कथित तरुणीने ५६ लाख रुपयांना गंडवले आहे. मुळशी पोलीस पाटील शेअर बाजार फसवणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या नावावरून अजूनही उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, आता ‘सिया’ नावाच्याच एका…

Read More

पावसाळ्यात 7 गॅझेट्सची आधीच काळजी घ्या; डिव्हाइसचे आयुष्य वाढेल, निरर्थक खर्च टळेल । Maharashtra Times

पावसाळा सुरू झाला की फक्त छत्री किंवा रेनकोटचीच नव्हे, तर तुमच्या हातातील महागड्या गॅझेट्सचीही विशेष काळजी घ्यावी लागते. हो. हवेतील आर्द्रता आणि अनपेक्षित पावसामुळे स्मार्टफोन, इयरबड्स आणि स्मार्टवॉच यांसारखी डिव्हाइसेस ही खराब होण्याची भीती असते. योग्य वेळी योग्य काळजी घेतल्यास डिव्हाइसचे लाईफ वाढते आणि आर्थिक नुकसान देखील टळते. चला तर मग पावसाळ्यात कोणत्या डिव्हाईसेसची काळजी…

Read More

पावसाच्या रिमझिम थेंबांसोबत शब्दांच्या बरसत्या धारा आणि स्वरांचा संगम

न्हावेली /वार्ताहर : पावसाच्या रिमझिम थेंबांसोबत शब्दांची पखरण करत पावसाळ्याच्या प्रसन्न संध्याकाळी रसिकमनाला भिजवून टाकणारी एक अमूल्य साहित्यिक मेजवानी रंगणार आहे. कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव यांच्या वतीने ‘काव्यांजली’ या विशेष काव्यमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या बहारदार संध्याकाळी मंचावरून पावसाळी कवितांचे वाचन,स्थानिक कवी-लेखकांच्या स्वरचित कवितांचे जीवंत सादरीकरण आणि काव्यावर आधारित मधुर…

Read More

Why drooling during sleep happens know sinus GERD and neurological causes; झोपेत तोंडातून लाळ का गळते? जाणून घ्या कारणे आणि उपाय

झोपेत तोंडातून लाळ गळणे ही अनेकांना जाणवणारी सामान्य समस्या असली तरी त्यामागे काही गंभीर आरोग्यविषयक कारणे असू शकतात. सायनस, सर्दी, तोंडातून श्वास घेणे किंवा स्लीप ॲप्नियामुळे झोपेत तोंड उघडे राहते आणि लाळ बाहेर येऊ लागते. काही वेळा GERD किंवा पचनसंस्थेच्या समस्यांमुळे शरीर अधिक लाळ तयार करते. तर मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित विकारांमुळे लाळ गिळण्यात अडथळे…

Read More

‘सेव्हन हिल्स ‘खाजगी कंपनीच्या हाती ; विरोधानंतरही सुधार समितीत प्रस्ताव मंजूर

Mumbai News: अंधेरी – मरोळ येथे मुंबई महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयावर आता खाजगी कंपनीचे वर्चस्व कायम असणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी ,मुंबई :अंधेरी-मरोळ येथील मुंबई महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी कंपनीचे वर्चस्व कायम राहणार आहे. हे रुग्णालय सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर कॅप्री ग्लोबल व्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीकडे…

Read More