Satara DCC Bank निवडणुकीवरून राडा, शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंचे कार्यकर्ते भिडले – satara district bank election clash breaks out between two factions
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 7:35 pm Follow #satara #dccbankelection #shivendrarajebhosle #shashikantshindeसातारा जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवेळी उठलेला राजकीय धुरळा खाली बसतो न बसतो, तोच साताऱ्याच्या राजकारणात आणखी एका मोठ्या राजकीय संग्रामाची ठिणगी पडली आहे. नाबार्डचे सलग सातपेक्षा जास्त राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम…
