आता UPI वर मिळणार हातउसणे पैसे, कसा होणार फायदा, काय असेल प्रक्रिया, एका क्लिकवर जाणून घ्या
Pay Later Features on UPI: आता अडीअडचणी काळात युपीआयच्या मदतीने तुम्ही हातउसणी रक्कम घेऊ शकता. याविषयीचे फीचर लाँच झाले आहे. त्यामुळे युझर्सला उधारी करता येईल. काय आहे त्यासाठीची प्रक्रिया, कसा मिळेल तुम्हाला पैसा, कशी करावी लागेल परतफेड, एका क्लिकवर जाणून घ्या… BharatPe-Yes Bank: अनेकदा पैशांची चणचण भासते आणि त्वरीत पैसा हवा असतो. त्यासाठी आपण नातेवाईक, मित्रमंडळी…
