Headlines

Air India Flight DROPS 300 Feet! विमान 300 फूट खाली, अनेक जखमी, प्रवाशांचा थरारक अनुभव – air india phuket delhi turbulence 300 feet drop


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#AirIndiaturbulence #AI2379PhuketDelhi #AirIndiaflightdrops300feet #PhukettoDelhiturbulence #AirIndiaA320turbulenceएअर इंडियाच्या विमानाचा आज हवेच्या टर्ब्युलन्समुळं मोठा अपघात झाला असता मात्र यातील 134 प्रवासी आणिकर्मचारी प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. थायलंडमधील फुकेतवरून A320-2379 हे विमान दिल्लीला येत होतं आणि एअर इंडियाच्या विमानाला तीव्र टर्ब्युलन्सचा फटका बसल्यानं उड्डाणादरम्यान विमान थेट 300 फूट खाली आलं आणि त्यातच अनेक प्रवाशांचे डोके थेट वर आदळले आहे. अचानक आलेल्या टर्ब्युलन्समुळं विमानात मोठा गोंधळ उडाला होता, यात अनेक प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले असून विमानानं उड्डानं घेतल्यानंतर काही वेळातच हा धक्का बसल्यानं अनेकांना दुखापत झाली आहे. दरम्यान फुकेतवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात काय काय घडलं, प्रवाशानं कोणता थरारक प्रसंग सांगितला आणि यात प्रवासी जखमी झाले आहेत हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#airindia #phuketdelhiturbulence #airindiaflight An Air India flight from Phuket to Delhi (A320-2379) narrowly avoided a major disaster after encountering severe turbulence. The aircraft suddenly dropped around 300 feet mid-air, causing panic inside the cabin. Several passengers and crew members were injured as many hit their heads on the overhead compartments. The flight was carrying 134 people, all of whom survived. In this video, we’ll explain what happened on board, hear a passenger’s terrifying account, and cover the latest details about the incident.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत