#abhijeetdipke #cjpprotest #schoolthikkaroabhyan #sachinkharatभारत देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो,त्यामुळे शाळा तपासण्याचा अधिकार संविधानाने शिक्षणअधिकाऱ्यांना दिलाय, अभिजित दिपके यांना शाळा तपासण्याचा अधिकार नाही असं म्हणत सचिन खरात यांनी अभिजीत दिपके यांच्यावर निशाणा साधलाय.Sachin Kharat has targeted Abhijit Dipke, stating that since India functions according to the Constitution drafted by Dr. Babasaheb Ambedkar—which grants education officers the authority to inspect schools—Abhijit Dipke does not possess the right to inspect schools.