#aadityathackeray #uddhavthackeray #monsoonsession #devendrafadnavis #bjp #eknathshindeआमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीये..विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणावरून मिश्किल टोलेबाजी केली..मुख्यमंत्री खूप काळ महाराष्ट्रात राहणार नाही त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळेल असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय.. तर शिंदेचा नगरसेवक रमेश म्हात्रे प्रकरणावरून संताप व्यक्त केलाय.. पाहुया