Headlines

Aaditya Thackeray On Eknath Shinde | ‘ऑपरेशन देवेंद्र करण्यात व्यस्त’,शिंदेंना टोला – aaditya thackeray attack on eknath shinde



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आदित्य ठाकरेंनी मुंबईतून पत्रकारांशी संवाद साधलाय.बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंच्या विधानभवनातील उपस्थितीवरून निशाणा साधलाय…जे काम करायला हवं ते न करता खासदार फोडून ऑपरेशन देवेंद्र करण्यात व्यस्त आहेत असंही ते म्हणालेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत