Headlines

केवळ तुकाराम मुंढे यांना पाहण्यासाठी देशभरातून लोक जमले; पुस्तक प्रकाशन सोहळ्यात तुफान भाषण – tukaram mundhe life story book launches speech leaves audience inspired



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे ते कायमच चर्चेत असतात. सामान्य जनतेतही त्यांची प्रचंड लोकप्रियता पाहायला मिळते. मुंढेंच्या याच लोकप्रियतेची प्रचिती त्यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातही दिसून आली. या कार्यक्रमात देशभरातून अनेक जण केवळ तुकाराम मुंढेंना पाहण्यासाठी आले होते. दरम्यान पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर तुकाराम मुंढेंनी अवघ्या तीन मिनिटांत तरुणांना मोलाचा संदेश दिला आणि उपस्थितांची मनं जिंकली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत