#Balochistan #RepublicOfBalochistan #PakistanNewsसोशल मीडियावर ‘रिपब्लिक ऑफ बलोचिस्तान’च्या नावाने एक पत्र वेगाने फिरतंय, ज्यामध्ये दावा केला गेलाय की बलोचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतःचे स्वातंत्र्य घोषित केले आहे. इतकंच नाही, तर त्यांनी स्वतःचा नवीन ध्वज, ‘मा चुकेन बलोचानी’ नावाचं राष्ट्रगीत आणि ‘बलोची फालूस’ नावाचं नवीन चलन देखील आणल्याचा दावा केला आहे. पण यामुळे चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढली आहे. भारताकडेही बलोचिस्ताननं मदत मागितली आहे. नेमकं काय घडतंय. सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #ChinaPakistan #CPEC #GwadarPort #BalochistanIndependence #Geopolitics #IndiaBalochistan #BalochiFalus #MaChukainBalochani #BalochMovement #SaindakProject #BreakingNews #SouthAsianGeopolitics #IndiaForeignPolicy