#MiddleEastCrisis #USIranConflict #StraitOfHormuz #OilCrisisइराण अमेरिका संघर्षाची धग आता मिडल इस्टमध्ये वाढू लागली आहे. इराणनं आता UAE वर टारगेट साधलेलं आहे. तिकडे डोनल्ड ट्रम्प यांनी होर्मुझमध्ये टोल वसुलीचा निर्णय घेतल्यानं वाद वाढलाय. या सगळ्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला असून तेलसंकट अधिक गहीरं होत चाललं आहे. काय घडतंय मध्य पूर्वेमध्ये सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #BreakingNews #Geopolitics #GlobalNews #WorldPolitics #MiddleEastNews #InternationalRelations#US #Iran #UAE #DonaldTrump #IRGC #CENTCOM #USNavy #MiddleEast #HormuzStrait#OilPrices #CrudeOil #HormuzToll #MaritimeSecurity #EnergyCrisis #GlobalTrade #ShippingIndustry #OilTankers