अभिनेता Arbaz Khan चा व्हिडीओ व्हायरल, नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल सील, नेमका वाद काय? – actor arbaaz khan’s video goes viral; medical section of nobel hospital sealed—what exactly is the dispute?
अभिनेता Arbaz Khan चा व्हिडीओ व्हायरल, नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल सील, नेमका वाद काय? – actor arbaaz khan’s video goes viral; medical section of nobel hospital sealed—what exactly is the dispute?
#arbazkhan #nobelmedicalseal #mahadevjankar #fda #tukarammundheसैराट फेम अभिनेता अरबाज शेख उर्फ सल्या यांच्या आरोपानंतर सोलापूर शहरातील नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल सील करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी तत्काळ नोबल हॉस्पीटल मध्ये जाऊन मेडिकलची तपासणी केली. अरुण गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, हॉस्पीटल मधील पहिल्या मजल्यावर ओपीडी आहे, आणि त्याठिकाणी डॉक्टरांचे लिहिलेले औषधांची चिट्टी मेडिकल मधील संगणकावर प्रसिद्ध होते. त्यामुळे प्राथमिक माहितीनुसार रुग्णांना याच मेडिकल मधून औषध घ्यायचे याचे पुरावे आढळले आहेत.