Headlines

Pune Building Collapsed : पुण्यात मोठी दुर्घटना, पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळली; 14 जण अडकल्याची भीती




पिंपरी चिंचवड येथून मोठी बातमी समोर येत आहे. पिंपरी चिंचवड येथे मोठी दुर्घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वेस्ट इनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर 14 जण घटनास्थळी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत