Headlines

Tukaram Mundhe यांच्या कारवाईला हायकोर्टाचा दणका, वर्ध्यातील गोरस भंडाराला मोठा दिलासा – high court deals a blow to tukaram mundhe’s action; major relief for wardha’s goras bhandar.



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#tukarammundhe #fda #gorasbhandar #wardha #mumbaihighcourt एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्ध्यातील गोरस भंडारावर अस्वच्छतेचे कारण देत कारवाई केली…मात्र एफडीए विभागाने केलेली कारवाई बेकायदेशीर ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय..मुंढेंच्या कारवाईला हायकोर्टानं दणका दिलाय..पाहुया नेमकं काय घडलं



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत