Headlines

Kolhapur Rain Update | खासदार शाहू छत्रपतींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट – kolhapur panchganga nadi flood news



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत