Headlines

15 ऑगस्टपर्यंत बंदी, तरी मासेमारी कोण करतंय? कोकणातील मच्छीमारांचा संतप्त सवाल! – fishing ban until august 15 konkan fishermen demand answers over ongoing activity



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे.मात्र तरीही मासेमारी सुरू असल्याचा कोकणातील मच्छीमारांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळेत समुद्रात आजही लाईट दिसतात, असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. त्यामुळे बंदी नेमकी कोणासाठी असा सवाल कोकणातील मच्छीमार बांधवांनी उपस्थित केला. छुप्या पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत