Headlines

Sharad Ponkshe | हिंदूंनी फक्त हिंदूंकडूनच वस्तू खरेदी कराव्यात; शरद पोंक्षे यांचं वक्तव्य – sharad pokshe on buying products from hindu vendors



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

हिंदू व्यवसाय बंधू आणि सर्वमंगल ग्रुपच्या वतीने आयोजित साहित्य प्रदर्शनाचं उदघाटन शरद पोंक्षेंच्या हस्ते पार पडलं.या उद्घाटनप्रसंगी शरद पोक्षें यांनी भाषणादरम्यान हिंदूंनी हिंदूकडून वस्तू खरेदी कराव्यात असं वक्तव्य केलं.हे सांगण्याचा मला संविधानानं अधिकार दिलेला आहे असंही पोंक्षे यांनी म्हटलं.बौद्ध, जैन, शीख या हिंदूंच्या शाखा आहेत, काँग्रेसनं त्यांचे वेगळे धर्म बनवले असंही पोंक्षे म्हणाले.दरम्यान शरद पोंक्षे यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जातेय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत