Headlines

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची टीम कोल्हापुरात; रितेश-जिनिलिया यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन – raja shivaji film team in kolhapur riteish deshmukh and genelia seek blessings at ambabai temple



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी देशमुख दाम्पत्याने कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले. चित्रपटाच्या यशासाठी आणि शिवमय प्रवासाला आशीर्वाद मिळावा, यासाठी त्यांनी देवीसमोर नतमस्तक होत प्रार्थना केली. देशमुख दांपत्याच्या या भेटीमुळे कोल्हापुरात चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रितेश देशमुख यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानलेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत