Headlines

Chandrakant Khaire | 'उदय सामंत २२ आमदार भाजपकडे घेऊन गेले होते', खैरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट




#chandrakantkhaire #jytowaghmare #shivsenarebel #eknathshinde #shivsenarebel #uddhavthackerayठाकरे गटाच्या ६ खासदारांनी दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीला मारलेल्या दांडीमुळे महाराष्ट्रातील राजकारण कमालीचे पेटले आहे. यावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या खासदारांना ईमेल, व्हॉट्सॲप आणि घरी पत्र पाठवून व्हिप बजावला होता. तरीही ते बैठकीला आले नाहीत. हा पक्षाशी आणि जनतेशी केलेला द्रोह असून, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होणारच,अशी रोखठोक भूमिका खैरेंनी मांडली.​मराठवाड्यातील ३ खासदारांनी पक्ष बदलल्याचे संकेत दिल्याने खैरे यांनी आता लोक त्यांना सोडणार नाहीत,असा संतापही व्यक्त केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत