Headlines

निकाल विरोधात, ओमराजे भावुक; फादर्स डेनिमित्त पवनराजेंसाठी खास पोस्ट – dharashiv mp omraje nimbalkar emotional post for pavanraje on the occasion of father s day



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

“भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री…” या ओळींद्वारे आपल्या भावना व्यक्त करत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फादर्स डे निमित्त वडील स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. पवनराजे निंबाळकरांच्या केसचा निकाल विरोधात लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ओमराजेंनी ही पोस्ट शेअर केल्याने हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत