Headlines

NEET Paper Leak : अनधिकृत क्लासेसवर बुलडोझर चालवा, मोटेगावकरांविरोधात लातूरमध्ये शिवसेना आक्रमक – ink was thrown at renukai classes in latur by the shiv sena



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नीट पेपरफुटी प्रकरणांमध्ये लातूरचे खाजगी शिकवणी संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली.शिवराज मोटेगावकर यांना अटक होताच लातूरमध्ये या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून लातूरच्या रेणुकाई क्लासेसवर शाई फेकण्यात आली.अनधिकृत क्लासेसची इमारतींवर बुलडोझर चालवा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत