Headlines

Nanded | मविआतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, काँग्रेस उमेदवाराला डावलून ठाकरेंच्या पक्षाला उमेदवारी – nanded vidhanparishad candidate conflict



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#nanded #mva #nandednews #nandedvidhanparishadelection #congress #uddhavthackeray #harshwardhansapkalस्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी नांदेडमध्ये काँग्रेसला जागा सुटली होती..मविआकडून काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर यांचं नावही जाहीर करण्यात आलं होतं..मात्र ऐनवेळी रामदास पाटील सुमठाणकर यांना पक्षानं माघार घ्यायला लावली आणि ही जागा उद्धव ठाकरे पक्षाला देण्यात आली..आता उद्धव ठाकरे पक्षाकडून कृष्णा पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आलीये..त्यामुळे रामदास पाटील सुमठाणकर यांनी नाराजी व्यक्त केलीये…पाहुया नेमकं काय घडलं



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत