Headlines

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, अनेकांचं मंत्रीपद धोक्यात, शिंदेंना लॉटरी ? – modi cabinet reshuffle


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#CabinetReshuffle #CabinetExpansion #ModiCabinetकेंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून मोठे फेरबदल केंद्रात दिसून येणार आहेत. महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार याची सध्या जोरदार चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ६ खासदार एनडीएमध्ये आणल्यानं त्याचं बक्षिस त्यांना मंत्रि‍पदाच्या रुपात मिळू शकतं. तसंच केंद्रात अनेक मंत्र्‍यांची पदं धोक्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत. अशा अनेकांचं खातेबदल करण्यात येईल किंवा त्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. कोणाचं पद धोक्यात आहे, कोणाला संधी मिळू शकते. याविषयी सविस्तर विश्लेषण करणारा हा एक्सप्लेनर व्हिडिओ पाहूयात. #EknathShinde #MaharashtraPolitics #NDA #PoliticalNews #IndianPolitics #BreakingNews #ExplainerVideo #NewMinisters #DelhiPolitics #BJP #ShivSena #PMModiThe Central Cabinet is set to expand soon, and major reshuffles are expected at the center. There is currently intense speculation about who from Maharashtra will be given an opportunity. Since Eknath Shinde recently brought 6 MPs into the NDA, he might be rewarded with a ministerial post. On the other hand, the positions of several ministers at the center are in jeopardy. Those against whom there have been complaints over the past few days will either have their portfolios changed or may be dropped entirely. Let’s watch this explainer video for a detailed analysis of whose position is at risk and who might get an opportunity.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत