![]()
ठाण्यातील प्रसिद्ध घोडबंदर रस्त्याचे नाव ‘मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग’ असं करा, अशी मागणी भाजपची आहे. भाजप नेते तथा ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव महासभेत मांडला आहे.
Source link
Thane News : घोडबंदर रस्त्याचे नाव 'मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग' करा, उपमहापौरांचा महासभेत प्रस्ताव
