IPS विश्वास नागरे पाटील यांनी नागपूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. मावळते पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल आयुक्त पदाचा पदभार दिला. यावेळी दोघांनी एकमेकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचं कौतुक केल्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. विश्वास नांगरे पाटील नेमकं काय म्हणाले पाहा..