Headlines

PM मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवली, आता नारायण राणेंकडून खडसे-राहुल गांधींचा समाचार – rahul gandhi eknath khadse criticise pm modi over fuel shortage appeal; narayan rane reacts



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

इंधन टंचाई आणि सोने खरेदीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी टीका केली होती. ज्यावरून आता खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधी आणि खडसेंचा खरपूस समाचार घेतलाय. तर राहुल गांधींना बुद्धू राजकारणी म्हणत राणेंनी प्रहार केला. त्यांना यश आणि अपयशातला फरकही कळत नाही, अशा शब्दात राणे यांनी सुनावल आहे



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत