Headlines

Beed | आगामी निवडणुकांमध्ये धनगर समाज सरकारला धडा शिकवणार, मतकरांचा थेट इशारा – annasaheb matkar on dhangar reservation



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#beed #dhangarreservation #dhangarprotest #devendrafadnavis #bjp #annasahebmatkarधनगर समाज राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे धनगर समाज जिकडे झुकेल तिकडं सरकार येतं धनगर समाजाचा विश्वासघात करून फक्त मतापुरता उपयोग केला भाजप हे धनगराच्या मतांमुळे सत्तेत बसलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला आश्वासन दिले होतं आरक्षण देण्याचं धनगर समाजाच्या मनात आलं तर महायुतीचे सरकार पडू शकतं धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिले तर प्रस्थापितांना धोका वाटू शकतो म्हणून डावलण्यात येत आहे आगामी निवडणुकात धनगर समाज सरकारला धडा शिकवणार धनगरांना आरक्षण मिळालं तर धनगर समाजाचा मुख्यमंत्री ही होऊ शकतो त्यामुळे त्यांना टाळलं जातं असा आरोप सरकारवर राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी केला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत