Headlines

रोहित पवारांचा भाजपप्रवेश? नितेश राणेंच्या विधानाने खळबळ; बच्चू कडूंचेही कान टोचले – rohit pawar was set to join bjp in 2019 nitesh rane s claim sparks buzz



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजपवर सडकून टीका करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. 2019 मध्येच रोहित पवार भाजपात प्रवेश करणार होते, असं खळबळजनक विधान नितेश राणे यांनी केलंय. यावेळी नितेश राणेंनी महायुतीत कडूपणा आणू नये, असं म्हणत बच्चू कडू यांनाही सुनावलंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत