Laxman Hake | कोणता कारखानदार नव्हे तर तरुणाईच सरकारला धडा शिकवणार, हाकेंचा दावा – not any industrialist, but the youth will teach the government a lesson, claims hake
Laxman Hake | कोणता कारखानदार नव्हे तर तरुणाईच सरकारला धडा शिकवणार, हाकेंचा दावा – not any industrialist, but the youth will teach the government a lesson, claims hake
#laxmanhake #cockroachparty #obc #obcreservation #obcprotest प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी प्रसंगी मी कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य होण्यासही तयार आहे असे विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. मी कॉकरोच पार्टीचे समर्थन करत असल्याचेही लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले. प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी कोणता कारखानदार येणार नाही तर हीच तरुणाई प्रस्थापितांना धडा शिकवेल आणि यासाठी मी त्यांच्यासोबत जाण्यास तयार असल्याचे हाके म्हणाले.