Sangli Hotel Premchorochi Dattatray Chabare Death Case Police Find Big Reason Two Accused Arrested; सांगलीतील दत्तात्रय चाबरे प्रकरण; पोलिसांनी उघड केला थरारक गुन्हा, दोघांना अटक, नेमकं काय घडलं?
Sangli Hotel Premchorochi Dattatray Chabare Death Case Police Find Big Reason Two Accused Arrested; सांगलीतील दत्तात्रय चाबरे प्रकरण; पोलिसांनी उघड केला थरारक गुन्हा, दोघांना अटक, नेमकं काय घडलं?
Sangli Dattatreya Chabare Murder Case : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमधील दत्तात्रय चाबरे नावाच्या व्यक्तीच्या खुनाचा उलगडा झाला आहे.
सांगली हॉटेल प्रेमचोरोची दत्तात्रय चाबरे हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील मिरज-पंढरपूर महामार्गावरील हॉटेल प्रेम चोरोची परिसरात सापडलेल्या दत्तात्रय चाबरे यांच्या मृत्यूमागील रहस्य अखेर उलगडलं असून, हा अपघात किंवा अकस्मात मृत्यू नसून सुपारी देऊन करण्यात आलेला खून असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत या खळबळजनक गुन्ह्याचा छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामचंद्र खिलारे आणि तुकाराम सांगोलकर यांना अटक केली आहे
सांगलीच्या आप्पासाहेब बिरनाळे निवासी शाळेतील जलतरण तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदित्य विकास ओलेकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. आदित्य हा कवठेमंकाळ तालुक्यातील कोकळे गावचा रहिवासी होता. त्याला शिक्षणासाठी आप्पासाहेब बिरनाळे निवासी शाळेत दाखल करण्यात आले होते. शनिवारी दुपारी तो निवासी शाळेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला असता ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा