Headlines

Devendra Fadnavis | समृद्धी महामार्गावर दरोडा, कडक कारवाईचे आदेश, मुख्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य




#devendrafadnavis #samruddhihighwayrobbery #manojjarange #eknathshinde मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात प्राणी संग्रहालय आणि रेस्क्यू सेंटरही तयार करण्यात आलंय..याचा आढावा फडणवीसांनी घेतलाय..तर दुसरीकडे परभणीत शिवसेना मेळावा रद्द करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय..यावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेत..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत