Headlines

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पहिला दिवस, अंतरवालीत गर्दी जमायला सुरुवात, सरकारला जड जाणार? – maratha reservation protest manoj jarange hunger strike first day antarwali crowd



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेवटच्या आंदोलनाची हाक दिली आहे. जरांगेंच्या उपोषणाचा पहिलाच दिवस असून अंतरवाली सराटी येथे गर्दी होताना दिसत आहे. सकाळपासूनच राज्यभरातील मराठा समाज बांधव अंतरवालीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगेंना पाठिंबा देत मराठा बांधव फडणवी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. आमचा अंत बघू नका, असं म्हणत जरांगे समर्थकांनी आक्रमक इशारा दिला आहे. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या, अशी मागणी अंतरवालीत जोर धरते आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत