I Love You म्हणत विद्यार्थ्यांचा कल्लोळ, तरुणानं गुलाब दिलं, रोहित पवारांचा PM मोदींना टोला – mpsc student gives rose to rohit pawar saying i love you video goes viral
I Love You म्हणत विद्यार्थ्यांचा कल्लोळ, तरुणानं गुलाब दिलं, रोहित पवारांचा PM मोदींना टोला – mpsc student gives rose to rohit pawar saying i love you video goes viral
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भेटीला आलेल्या आमदार रोहित पवार यांना एका तरुणानं गुलाबाचं फूल देत चक्क आय लव्ह यू दादा, असं म्हटलं. तर तरुणांच्या या घोषणा ऐकून रोहित पवार यांनाही हसू आलं. मात्र याचवेळी रोहित पवार असं काही बोलले की उपस्थित सगळेच जोरात हसू लागले.