Headlines

Babanrao Taywade | ओबीसी नेत्यांची हक्कासाठी लढाई की नेतृत्वासाठी स्पर्धा?, तायवाडेंचं म्हणणं काय? – is the obc leaders’ struggle for rights or a competition for leadership? what does taiwade have to say?



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#babanraotaywade #obcreservation #obcleaderconflict #obcprotest #laxmanhake #vijaywadettiwar जनगणनेत ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलीये. तर दुसरीकडे राज्यात ठिक-ठिकाणी प्रत्येक ओबीसी नेत्याच्या नेतृत्वात वेगवेगळी आंदोलन सुरुये ,,ओबीसी समाजाची मागणी एक,,मग लढाई वेगवेगळी का…असा प्रश्न उपस्थित होतोय..यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे काय म्हणाले पाहुया…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत