Headlines

Rohit Pawar On MPSC Paper Leak | पुण्यातून राज्य सरकारला रोहित पवार यांचा थेट इशारा – sequence 11-mp4 .mp4 रोहित पवार mpsc paper yt



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#rohitpawar #devendrafadnavis #mpscexam #maharashtrapoliticsपेपर फुटी प्रकरणामुळे वादात सापडलेली अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय MPSC ने घेतला आहे.यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झालेत.त्यांनी थेट MPSC च्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत