Aadivasi Student Protest | आदिवासी मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलन तापलं ! – tribal students demand resignation of tribal affairs minister ashok uike.
Aadivasi Student Protest | आदिवासी मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलन तापलं ! – tribal students demand resignation of tribal affairs minister ashok uike.
#nagpur #aadivasistundet #ashoksuike #aashramschool नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुये.आदिवासी वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन सुरुये..वयाची अट शिथील करण्याती मागणी विद्यार्थी करताय..यावेळी आदिवीस मंत्री अशोक उईकेंवरही विद्यार्थ्यांनी टीका केली..पाहुया