Headlines

Manoj Jarange Patil Protest | आंदोलनाआधी अंतरवालीत मोठ्या घडामोडी,सरकार जरांगेंना रोखणार? – government delegation to meet manoj jarange patil



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#manojjarangepatil #marathareservation #devendrafadnavis #eknathshindeमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय.यानंतर राज्य सरकारच्या पातळीवर हालचालींना मोठा वेग आलाय.आंदोलनाच्या आधीच जरांगेंची मनधरणी करायला सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची अंतरवालीत भेट घेणार आहे.राधाकृष्ण विखे पाटील,शंभूराज देसाई,उदय सामंत आणि प्रसाद लाड जरांगेंशी चर्चा करणार आहेत.Manoj Jarange-Patil has warned of an intense agitation starting August 29 to press for the demand for Maratha reservation. Following this, the state government has stepped up its efforts significantly. A government delegation is set to meet Jarange at Antarwali to persuade him before the agitation begins; Radhakrishna Vikhe Patil, Shambhuraj Desai, Uday Samant, and Prasad Lad will hold discussions with him.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत