Headlines

maharashtra live news 22nd august 2026 Mumbai rain weather forecast fda tukaram mundhe political news rahul Gandhi pune tour chatron ki gunj; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Satara Crime : 3 टक्के कमिशनचे आमिष अन् लोकांचे ATM आणि DEBIT कार्ड घ्यायचे, सायबर गुन्हेगारांसाठी काम करणारी टोळी सापडली

नागरिकांना 3 टक्के कमिशनचे आमिष दाखवत ATM/DEBIT कार्ड्स आणि SIM कार्ड्स गोळा करून त्यांच्या बँक खात्यांचा फसवणुकीची रक्कम जमा आणि हस्तांतरित (Layering) करण्यासाठी सायबर गुन्हेगारांना वापरण्यास देणाऱ्या टोळीच्या सातारा सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सलमान मुनीर शेख, अफताब फिरोज पठाण, आदित्य शिवाजी मोने आणि अनिकेत अतुल कदम (सर्व रा. कोरेगाव, जि. सातारा), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संशयितांनी वापरलेल्या म्युल अकाउंट विरोधात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश यासारख्या विविध राज्यांमधून 35 पेक्षा जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत