Headlines

Tamil Nadu CM C Joseph Vijay : 75000 हजारांपर्यंतचं कर्ज माफ, १०० व्या दिवशी शेतकऱ्यांना गिफ्ट – tamil nadu cm c joseph vijay corp loan waiver


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#Vijay #TamilNadu #CropLoanWaiver #TVK #VijayCMतामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आज विधानसभेत बोलताना तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलंय. ७५ हजार रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमुक्त करण्यात आलाय. या निर्णयामुळे सरकावर मोठा आर्थिक ताण येणार आहे. पण तरीही विजय यांनी हा निर्णय घेतलाय. कशी आहे ही योजना आणि या योजनेचा महाराष्ट्र सरकारच्या कर्जमुक्ती योजनेशी तुलना केल्यास काय दिसून येतं. हे सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #TamilNaduNews #FarmersLoanWaiver #AssemblySpeech #FarmersRelief #TNNews #MarathiExplainer #NewsExplainer #MaharashtraFarmers #TVKGovernment #VijaySpeechSpeaking in the State Assembly today, Tamil Nadu Chief Minister C. Joseph Vijay announced a major gift for the farmers of Tamil Nadu. Farmers with loans up to ₹75,000 have been granted a 100% loan waiver. Although this decision will place a heavy financial strain on the government, Chief Minister Vijay has still gone ahead with it. What are the details of this scheme, and how does it compare to the Maharashtra government’s loan waiver scheme? Let’s take a detailed look in this explainer video.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत