Headlines

Maharashtra Companies Closed: 5 वर्षांत 36,211 कंपन्या बंद? बेरोजगारीचा आकडा नाही, पवार Vs फडणवीस



ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी राज्यात बंद पडलेल्या कंपन्यांबाबत संसदेत प्रश्न विचारला होता. ज्याला उत्तर देताना केंद्र सरकारनं धक्कादायक आणि पोटात गोळा येईल असा आकडा सांगितलंय. गेल्या ५ वर्षात राज्यात थोड्या थोडक्या नाहीतर, ३६ हजार २११ कंपन्या बंद पडल्याचा आकडा सरकारनं दिला आहे. कहर म्हणजे काय तर, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले ‘उद्योग नव्हे, कंपन्या बंद झाल्या’ असं म्हणा. यावरूनच ज्येष्ठ नेते शरद पवारांनीही एक्सवर पोस्ट केली असून याबाबत चाकणमधील कंपन्या आणि राज्यात बंद पडलेल्या कंपन्यांवरून गंभीर चिंता व्यक्त करत काही सूचना केल्या आहेत. दुसरीकडे शरद पवारांना टॅग करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपन्या बंद पडल्यावरून स्पष्टीकरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील असं म्हटलंय. तेव्हा खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत उपस्थित केलेला मुद्दा काय होता, केंद्र सरकारनं काय उत्तर दिलं, त्यावरून कसं राजकारण सुरू झालंय आणि खरंच कंपन्या बंद पडल्याचं वास्तव काय आहे त्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणते मुद्दे मांडेलत हेच आपण सविस्तर पाहणार आहोत माहिती अंत्यत महत्त्वाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. #MIDC #MIDCMaharashtra #MaharashtraIndustry #MIDCNews #ChakanMIDC #PuneMIDC #NashikMIDC #ThaneMIDC #MumbaiMIDC #VidarbhaMIDC #MarathwadaMIDC #MaharashtraBusiness #MaharashtraIndustryNews #CompanyShutdown #CompanyClosures #DefunctCompanies #MaharashtraEconomy #IndustrialGrowth #MaharashtraInvestment #MaharashtraEmployment #RajabhauWaje #UdaySamant #SharadPawar #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #MaharashtraNews #ParliamentNews #LokSabhaNews #MaharashtraGovernment #IndustryMinisterShiv Sena (UBT) MP Rajabhau Waje raised the issue of companies shutting down in Maharashtra in Parliament. The Centre’s reply revealed that 36,211 companies shut down in the state over the past five years. Industries Minister Uday Samant clarified, saying, “Don’t call them industries; these are companies.” Sharad Pawar also raised concerns over the closures, particularly in Chakan, while Chief Minister Devendra Fadnavis defended Maharashtra’s industrial position. So, what exactly did the Centre say, why has this become a political issue, and what is the reality behind these company closures? Let’s understand it in detail.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत