#BarCouncilOfIndia #BCI #MananKumarMishra #NALSARबार कौंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार मनन कुमार मिश्रा यांनी NALSAR विद्यापिठातील लॉ च्या विद्यार्थ्यांविरोधात काढलेल्या फतव्याला सीजेपीनं शह दिला. त्यामुळे मनन कुमार मिश्रा यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि माफी मागावी लागली. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही व्यक्त झालेत. त्यांनी बार कौंसिलचा चांगलाच समाचार घेतलाय. नेमकं काय घडलंय. आणि सीजेपीचा हा दुसरा मोठा विजय कसा आहे. सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #CJISuryaKant #SupremeCourt #CJP #CockroachJantaParty #AbhijeetDipke #SauravDas #MarathiExplainer #NALSARHyderabad #LawStudentsProtest #LegalNewsMarathi #IndianPolitics #ModiGovernment #RajyaSabhaMP #RightToProtest #YouthMovement #CurrentAffairsMarathi