Headlines

maharashtra live news 12th august 2026 Mumbai maharashtra navi mumbai rain update meeting between Raj Thackeray and Devendra Fadnavis Ghatkopar Landslide;महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी



Nagpur News: जमिनीखाली नेमकं काय याचा शोध न घेताच केले रस्ते खोदकाम ;केबल्स ,जलवाहिन्यांचे झाले नुकसान

शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना जमिनीखालील वाहिन्यांची अचूक माहिती देणारी आधुनिक युटिलिटी मॅपिंग यंत्रणा नागपूर महापालिकेकडे नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ‘अमृत २.० योजनें’तर्गत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान वीजवाहिन्या, दूरसंचार केबल्स आणि जलवाहिन्यांचे नुकसान होत आहे. रस्ते खोदण्यापूर्वी जमिनीखाली नेमके काय आहे, याची माहिती नसल्याने महापालिकेच्या नियोजनक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत