Abhijeet Dipke यांचा पोलिसावर संताप,पोलीस बॉईज संघटना आक्रमक – ‘police boys’ association takes an aggressive stance following abhijeet dipke’s outburst against a police officer
Abhijeet Dipke यांचा पोलिसावर संताप,पोलीस बॉईज संघटना आक्रमक – ‘police boys’ association takes an aggressive stance following abhijeet dipke’s outburst against a police officer
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्यांच्या घरासमोर आहे. काल बंदोबस्तात असलेल्या एका अधिकाऱ्याने भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांना अडवल्याचा आरोप करत अभिजीत दिपके यांनी पोलिसांना छापलं होतं. यानंतर पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवत अभिजीत दिपके याला जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. यावेळी पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी.