Headlines

भाजपविरोधात अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय; CJP आता ‘क्या बोलती पब्लिक’ कॅम्पेन राबवणार – cjp founder abhijeet dipke announces kya bolti public campaign



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीतील CJP आंदोलनाच्या अभूतपूर्व यशानंतर आता संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठी घोषणा केली आहे. सीजेपी आता ‘क्या बोलती पब्लिक’ ही मोहीम राबवणार आहे. विद्यार्थी, तरुण आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा या देशव्यापी मोहिमेमागचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. CJP च्या कोअर टीमच्या बैठकीनंतर दिपके यांनी आगामी भूमिका आणि कार्यक्रमांची माहिती दिली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत