Headlines

Bhasakr Jadhav Bhajan | राम रक्षा आंदोलनावेळी भास्कर जाधव राम नामात दंग – bhaskar jadhav leads ‘ram raksha’ agitation in ratnagiri



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘रामरक्षा आंदोलन’ केलं. अयोध्येतील राम मंदिर कथित चोरी प्रकरणावरून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.आंदोलनावेळी भास्कर जाधवांनी टाळ-मृदुंगावर ठेका धरत राम नामात दंग झाल्याचं पाहायला मिळालं



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत