![]()
#gunratnasavarte #manojjarange #marathareservation #eknathshinde #udaysamantमनोज जरांगे यांनी सरकारला अल्टीमेटम दिलंय..हैदराबाद गॅझेटनुसार सरकारकडे ५८ लाख नोंदी सापडूनही कुणबी प्रमाणपत्र दिली जात नसतील तर आंदोलन थांबणार नाही असं जरांगे म्हणालेत..आता या प्रकरणावर वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केलीये..मनोज जरांगे म्हणजेच एकनाथ शिंदे असल्याचं सदावर्तेचं म्हणणं आहे..
Source link
Manoj Jarange यांचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम, Gunratna Sadavarte यांची जहरी टीका
