Headlines

प्रल्हाद जोशींकडे अतिरिक्त पदभार, शिक्षण मंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा का? – why is mp shrikant shinde’s name being discussed for the post of union education minister?


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कॉक्रोच जनता पार्टीनं पुकारलेला एल्गार आणि त्यांना जेन झीनं दिलेली साथ यामुळे देशात आक्रमक आंदोलन उभं राहिलं. या आक्रमक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला असला, तरी प्रश्न असा आहे की देशाचा नवा पूर्णवेळ शिक्षण मंत्री कोण बनणार? याच शर्यतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आलं. मात्र त्यांनी स्वतः या सगळ्या शक्यता फेटाळून लावून आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातील कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं नाव चर्चेत आलं आहे. पण श्रीकांत शिंदेंच्या नावाचा विचार का होतोय? श्रीकांत शिंदेंवर खरंच केंद्रीय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी येऊ शकते का? या चर्चा का होत आहेत… तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊय़ात…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत