मुंबईतील विजयोत्सव विद्यार्थ्यांचाच; मुंबईतील रॅलीत संदीप देशपांडेंच्या टीशर्टची चर्चा – mns leader sandip deshpande’s t shirt sparks discussion at cjp victory rally in mumbai
मुंबईतील विजयोत्सव विद्यार्थ्यांचाच; मुंबईतील रॅलीत संदीप देशपांडेंच्या टीशर्टची चर्चा – mns leader sandip deshpande’s t shirt sparks discussion at cjp victory rally in mumbai
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याने देशभरात जल्लोष केला जातोय. मुंबईतही शिवाजी पार्क येथे तरुणांचा विजयोत्सव साजरा होताना दिसत आहे.तिरंगा मार्च विजयोत्सवामध्ये मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टीशर्टची चर्चा रंगली आहे. ‘हिटलर का बेटा झुटलर’ या देशपांडेंच्या टीशर्टने सध्या साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. विजयोत्सव विद्यार्थ्यांचा असून ठाकरे बंधूही सहभागी होणार असल्याचे देशपांडे म्हणाले.