दिल्लीत आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे.हा बंद मोडून काढण्यासाठी वंचितच्या ३५०० आंदोलकांना नोटीसा दिल्यात आणि घरात नजरकैद केले आहे असा आरोप आंबेडकरांनी केला…आपण पाहूयात प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणालेत?