Headlines

फडणवीसांच्या वाढदिवसाला मनसेचं हटके आंदोलन; ५६ खड्डे दाखवत भाजपला डिवचलं – mns unique protest on devendra fadnavis 56th birthday



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलैला वाढदिवस असतो. मनसेने सोलापुरात अनोख्या पद्धतीने फडणवीसांचा वाढदिवस साजरा केला. फडणवीसांच्या ५६ व्या वाढदिवसाला मनसेने बॅनर लावत डिवचले आहे. सोलापुरातील रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो दाखवत मनसेने भाजपला चॅलेंज केले. भाजपचे महापौर व शहराध्यक्ष यांनी दिलेल्या आव्हानाला मनसेने प्रत्युत्तर दिले. फडणवीसांच्या ५६ व्या वाढदिवसाला ५६ खड्ड्यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आले. खड्ड्यांचे बॅनर लावून ते बुजवण्यात यावे असा संदेश मनसे कार्यकर्त्यांनी दिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत