Headlines

CJP Protest मध्ये Jantar Mantar ते Sansad Bhawan लाखोंची गर्दी, Modi Government ला जड जाणार – jantar mantar protest by cjp


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#CJPProtest #DelhiProtest #ChaloSansad #JantarMantarदिल्लीच्या रस्त्यावर सीजेपीच्या वतीनं आयोजित केलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. या गर्दीला आवरण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी चोख बंदोबस्त लावला होता. मात्र काही ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलाचे सैनिक आमनेसामने आले. संसदेतही सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं, त्यामुळे संसदेच्या आत आणि बाहेर सरकारवर दबाव होता. काय घडलं दिवसभरात. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #DelhiPolice #NEETPaperLeak #DharmendraPradhanResign #CockroachJantaParty #AbhijeetDipke #SonamWangchuk #MonsoonSession #BreakingNews #DelhiNews #IndianPolitics #OppositionProtest



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत